भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन, नागपुर.

खनीजांची माहिती


ताज्या बातम्या
विविध सेवा आणी सुविधा
भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालयाकडे एकूण 20 आवेधन यंत्रे असून सद्यस्थितीत संचालनालयाद्वारे कोळसा, सिलिमेनाईट, पायरोफिलाईट, बॉक्साईट व लोहखनिजाकरिता पूर्वेक्षण व सर्वेक्षण योजना अंतर्गत कार्ये घेण्यात आली आहे. या व्यतिरिक्त सर्वेक्षण कार्यास्तव Hand Held GPS उपलब्ध आहेत.

प्रमुख कार्यालय व प्रादेशिक कार्यालयात सर्वेक्षण कार्यास्तव तसेच खाणींची अचुक मोजमापे घेणेस्तव  "Total Station"  यंत्रे आहेत.


या व्यतिरिक्त खनिज विश्लेषणास्तव नागपूर येथे रासायनिक प्रयोगशाळा प्रस्थापित असून कोळश्याचे विश्लेषणास्तव TGA मशिन आहे. इतर खनिजांचे पण विश्लेषण संचालनालयाद्वारे निश्चित दरात करण्यात येते. सदरचे दर शासनाद्वारे शासन निर्णय दि. 1.12.2004 अन्वये निश्चित करण्यात आले आहेत.

Recently we have installed WD-XRF in our laboratory. Our Services all kind of users of various sectors like research, industrial, academic etc.
WD-XRF.png