भूविज्ञान आणि खनिकर्म संचालनालय, महाराष्ट्र शासन, नागपुर.

खनीजांची माहिती


ताज्या बातम्या
वर्तमान अन्वेषण कार्यक्रम

खनिज समन्वेषण कार्यक्रम :-

            भूविज्ञा आणि खनिकर्म संचालनालयाकडे एकूण 20 आवेधा यंत्रे असूा सद्य:कस्थतीत संचालनालयाद्वारे कोळसा, सिलिमिन्नाईट, पायरोफिलाईट, बॉक्साईट व लोहखन्निजाकरीता पूर्वेक्षण आणि सामान्य सर्वेक्षण योजना अंतर्गत कार्ये घेण्यात आली आहेत.

            कार्यसत्र 2014-15 मध्ये राज्यात खालील क्षेत्रावर पूर्वेक्षणाची कामे घेण्यात आली आहेत.

अ.क्र.

खनिज

क्षेत्राचे नांव

जिल्हा

1.

कोळसा

नांद - पांजरेपार

नागपूर

डवा - फुकेश्वर

नागपूर

दारा - परसोडा

यवतमाळ

अष्टोना-कोथूर्णा-मांगली

यवतमाळ

अडकोली-खडकडोह-चिंचघाट

यवतमाळ

टाकळी, विसलोन्

चंद्रपूर

नंदोरी, नंदोरी, (दक्षिण)

चंद्रपूर

चालबर्डी

चंद्रपूर

2.

सिलिमेनाईट / पायरोफिलाईट

वलनि - खतगांव

चंद्रपूर

3.

बॉक्साईट

तहसिल उमरी

सातारा

4.

सामा सर्वेक्षण   योजना(बॉक्साईट)

तहसिल गुहागर

रत्न्नागिरी

5.

बांधकाम उपयोगासाठी सामान्य सर्वेक्षण योजना

श्रीरामपूर शहरालगत

अहमदनगर

6.

मॅंगनिज ओअर

तहसिल पारशिवन्नी (भारतीय       भुवैज्ञानिय सर्वेक्षण विभाग मध्य क्षेत्र नागपूर यांचे सोबत संयुक्तपणे)

नागपूर

7.

जुन्या खाण क्षेत्रातील डम्प शोधणे (मॅंगनिज)

जुन्या खाणी क्षेत्राती निम्न प्रतिचे डम्पस शोधणे व अभ्यास करणे

नागपूर, भंडारा,