आपलाअभिप्राय सादर करण्यासाठी ईथे क्लिक करा
भारतीय स्वातंत्र्याला २०४७ साली १०० वर्षे पूर्ण होतील. त्यावेळी विकसित भारताबरोबरच विकसित महाराष्ट्राचे चित्र कसे असेल याचा भविष्यवेध घेणारे “विकसित महाराष्ट्र 2047” असे व्हिजन डॉक्युमेंट महाराष्ट्र शासन तयार करत आहे. हा राज्याच्या शाश्वत आणि सर्वसमावेशक विकासाचा आराखडा असेल. हा आराखडा तयार करतांना सर्वसामान्य लोकांच्या अपेक्षा व आकांक्षा देखील प्रतिबिंबित व्हाव्यात या हेतूने त्यांच्या अपेक्षा जाणून घेण्यासाठी हे नागिरक सर्वेक्षण आयोजित केले जात आहे.
या सर्वेक्षणाव्दारे राहणीमानाचा दर्जा , आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि उपजीविकेच्या संधी या सगळया मुद्यांवर नागरिकांचे मते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.
या सर्वेक्षणात मोठया संख्येने सहभागी होऊन महाराष्ट्राच्या भविष्यावेधी “विकसित महाराष्ट्र 2047” या आराखडयास आकार देण्याचे आम्ही नागरिकांना आवाहन करतो.
Developed by CsTech - © DGM, Nagpur
Last Updated 04/11/2025, Visitor: 13095543